हँलो

हँलो,
बोल,काय झालं एवढं का चिडतेसं...
काही नाही,मला राग येतोय स्वत:ता चा.
का बरं...
उगीच आपण एेकुण घेण्यापलिकडे काहीच करु शकत नाहीत याच वाईट वाटत..
आपण एेकुण घेतो,ते ही शांतपणे हे काही कमी नाही.
हं...
काय झाल ते बोल म्हणजे,मी जरी काही करू शकलो नाही तरी तुला मोकळ वाटेल...
बहुदा,मोकळ वाटाव म्हणुनच आपण आपल्या वेदना,दु:ख जवळच्या व्यक्तिला बोलत असुत.
तुला हे कोणी सांगितल की मनातल बोलण्यासाठी जवळची व्यक्ती लागते म्हणुन.उलट त्यावेळी जो जवळ असेल त्याच्याशी आपली सलं बोलत राहतो.
असं वाटतं नाही मला...
अरे,असच असतं आणि सांगणा-याला विश्वास पटला की हा व्यक्ती आपण बोललेलं कोणाला सांगत नाही सगळ मनात ठेवतो,त्यावेळी तो विश्वासपात्र मानला जातो.सांगणा-याची अपेक्षाच नसते की ऐकणा-याने त्यावर काही करावं.
असं नसेल हो.
अरे,असचं असतं...तुला पटत नाही का? हे बघ माणुस खुप प्रश्नामध्ये असला की शांत ठिकाणी म्हणजे मंदिरात जातो. न ऐकायला येणा-या देवाला मनातल सांगतो. त्याला माहित असत पण उगीच त्याला बर वाटत.
कुणास ठाऊक पण मला त्रास होतो.
काय झालं
काही नाही रे, ...
एक लग्न झालेली  स्त्री,ति तिचा स्वतंत्र विचार का करू शकत नाही. हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न...मुळात तिने सगळे प्रोटोकाँल पाळावेत अस का?
काय झाल माझ्या मैत्रिणीच लग्न झाल....चार वर्ष झाली.

Comments

  1. आपली फक्त जुनी ओळख. आपण एकमेकांना ओळखतच नाही. काय माहिती आहे आपल्याला एकमेकांन विषयी ? कांहीच नाही. मला काय आवडत काय नाही.माझी जगण्याची पद्धत, विचारांची ढब काय आहे. यातल कांहीच माहित नाही तुला. ओळख म्हणजे मैत्री नव्हे हे मला कळलच नाही.

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts