वर्तुळ


वर्तुळ प्रत्‍येकाची ठरलेली, ठरवून घेतलेली
सुरूवातील सगळेच मुक्‍त आणि‍ स्‍वच्‍छंदी असतात. जसजस कळायला लागतं तसं जबाबदा-यांच ओझ खांद्यावर घेऊन अत्‍यंत जबाबदारीने प्रत्‍येक जन ते पेलण्‍याचा अटि‍तटीने प्रयत्‍न करत असतेा. यातच त्‍याच्या भेावती कांही वर्तुळ नि‍र्माण हेातात आणि‍ प्रत्‍येक जण त्‍यात रुतत जातेा.


Comments

Popular Posts