बदीऊज्जमा बिराजदार (साबिर सोलापुरी)
बदीऊज्जमा बिराजदार, (साबिर सोलापुरी) हे प्रसिद्ध गझलकार आहेत. ते सोलापूर येथील आहेत.
संमेलनात कवी गझलकार म्हणून सहभाग :
* महाराष्ट्रातील नामवंत दैनिके, साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंकांतून कविता गझला प्रसिद्ध.
* 'मुंबई आकाशवाणी', 'सोलापूर आकाशवाणीवर'अनेकवेळा प्रासंगिक भाषणे व काव्य, गझल सादरीकरण.
* 'सोलापूर वृत्तदर्शन' या स्थानिक खासगी दूरदर्शन वाहिनीवर अनेकवेळा काव्याधारित कार्यक्रम सादर.
* अस्मिता दूरदर्शन वाहिनीवरअनेकवेळा काव्याधारित कार्यक्रम सादर.
* गझल सागर प्रतिष्ठान तर्फे अखिल भारतीय गझल संमेलन मुंबई, अमरावती, गोवा, सोलापूर येथे निमंत्रित गझलकार मुशायरात सहभाग.
* ७१ व्या, ७९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी म्हणून सहभाग.
* ८० व्या. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील "सुरेश भट गझल सत्रात" निमंत्रित गझलकार म्हणून सहभाग.
* अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परी तर्फे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद येथे निमंत्रित कवी गझलकार म्हणून सहभाग.
* अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संस्कृती मंडळ तर्फे, अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्यसंमेलन, सांगली, जळगाव येथे मिलाजुला मुशायरात निमंत्रित गझलकार म्हणून सहभाग. बांधण प्रतिष्ठानतर्फे, गझलोत्सव २०१० सोलापूर व २०१२ पुणे येथे निमंत्रित गझलकार म्हणून सहभाग.
* शब्द साहित्य परिषद तर्फे शब्द साहित्य संमेलन नागपूर येथे गझल मुशायराचे अध्यक्ष २०१२.
* साहित्य अकादमी मुंबई तर्फे २०११ मध्ये निमंत्रित गझलकार म्हणून सहभाग.
* अखिल भारतीय गोमंतक मराठी साहित्य परिषद गोवा तर्फे २०१२ ला कवी संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून सहभाग.
* शब्द साहित्य परिषद तर्फे शब्द मराठी विश्व साहित्य संमेलन बँकॉक (थायलंड) २०१४ ला गझल मुशायरात प्रमुख अतिथी निमंत्रित गझलकार म्हणून सहभाग.
* कोकण मराठी साहित्य परिषद तर्फे गोवा पणजी येथे दहावे शेकोटी साहित्य संमेलन २०१५ "संमेलनाध्यक्ष" आणि याच संमेलनात प्रकट मुलाखत.
* ठाणे फेस्टिवल २०१५ गझलांकित कार्यक्रमाच्या गझल मुशायरात निमंत्रित गझलकार.
* गोवा सरकार व कला अकादमीच्या संयुक्त विद्यमाने पणजी येथे कला अकादमीत काव्यहोत्र या ऐतिहासिक गिनीज बुक आणि लिम्का बुक २०१५ मध्ये नोंद असा ५१ तासाचा बहुभाषिक कवी संमेलनात आणि गझल मुशायरात माझा सहभाग.
* २०१६ मध्ये बज्म-ए-अदब उर्दू इचलकरंजी तर्फे अखिलभारतीय उर्दू-मराठी मिला जुला मुशायरात सहभाग.
* दुसरे अ. भा. शेतकरी साहित्य संमेलन नागपूर येथे गझल मुशायरात निमंत्रित गझलकार म्हणून सहभाग.
* २०१६ रोटरी क्लब ऑफ सोलापूर तर्फे प्रमुख अतिथी म्हणून मी आणि माझ्या गझला कार्यक्रम अशा विविध संस्थेच्यावतीने कवी समेलन, मुशायरा, मिलाजुला मुशायरात सहभाग.
* गोवा सरकार व कला अकादमीच्या संयुक्त विद्यमाने पणजी येथे कला अकादमीत काव्यहोत्र या ऐतिहासिक गिनीज बुक आणि लिम्का बुक 2016 मध्ये नोंद असा 72 तासाचा बहुभाषिक कवी संमेलनात आणि गझल मुशायरात माझा सहभाग.
* २०१६ मीरा जांबकर पुरस्काराच्या निमित्ताने कविसंमेलनात अध्यक्ष म्हणून सहभाग.
* २०१७ शब्द साहित्य परिषद तर्फे शब्द मराठी विश्व साहित्य संमेलन दुबईत मुशायरात व परिसंवादात सहभाग.
* २०१७ बेळगाव येथे मराठी साहित्य संमेलनात कविसंमेलनात प्रमुख अतिथी म्हणून सहभाग.
* २०१७ मध्ये बज्म-ए-अदब उर्दू इचलकरंजी तर्फे अखिलभारतीय उर्दू-मराठी मिला जुला मुशायरात सहभाग.
* साबिर सोलापुरी नावाने युट्यूबवरही उपलब्ध.
* २०१७ मध्ये लायन्स क्लब तर्फे कविसंमेलनात प्रमुख अतिथी म्हणून सहभाग.
* २०१७ मध्ये अकरावे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन 'पनवेल' मिलाजुला मुशायरात "अध्यक्ष"
* २०१७मध्ये प्रीत गंध फाऊंडेशन व शिवानी साहित्य मंच तर्फे "मुंबई" राज्यस्तरीय काव्यसंमेलनात "प्रमुख अतिथी"
* २०१७ मध्ये शब्दवेल साहित्य प्रतिष्ठान वसई तर्फे चौथे श्रीमंत नरवीर चिमाजी अप्पा साहित्य संमेलनातील काव्यसंध्या कार्यक्रमात "अध्यक्ष"
* २०१८ मध्ये ४ थे अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन मुंबई येथे शेतकरी ग़ज़ल मुशायरात निमंत्रित ग़ज़लकार
* २०१८ मध्ये ९१ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन बडोदा येथे होणाऱ्या कविसंमेलनात "निमंत्रित कवी"
* साहित्य अकादमी मुंबई तर्फे २०१८ मध्ये निमंत्रित गझलकार म्हणून सहभाग.
* बाकी इतरत्र अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या कार्यक्रमात सहभाग.
ऑडिओ सीडी :
* "विठ्ठलाच्या दारी" - श्री दत्त कंपनी तर्फे ऑडिओ सीडी ध्वनीफीत प्रकाशित.
* "नजरे करम" उर्दू कव्वाली - मधुर ध्वनी कंपनी तर्फे व्हीसीडी व सीडी प्रकाशित.
* "महिमा स्वामी समर्थ की" व्हीनस कंपनी तर्फे सीडी प्रकाशित- याला रामशंकर यांनी संगीतबद्ध केले व उषा मंगेशकर व मोहम्मद अयाज यांनी गायिले.
* "चांदणे फुलाफलांचे" या अल्बम मध्ये गझल प्रकाशित संगीतकार अजीत केतकर गायक सचिन किनरे गायिका वैशाली कुलकर्णी
* "वजाबाकी" या गझल अल्बम मध्ये गझल प्रकाशित संगीतकार गायक रफिक शेख गायिका पुजा गायतोंडे
* "शुक्राची चांदणी" या ग़ज़ल अल्बम मध्ये संगीतकार गायक रफिक शेख व वैशाली सामंत.
* "मैफल" टी सिरीज कंपनी तर्फे ग़ज़ल अल्बम मध्ये संगीतकार व गायक अजय हेडाऊ गायिका मानसी हेडाऊ प्रकाशित.
* "चंद्रभागेच्या काठी" २०१७ मध्ये कार्तिक एकादशीनिमित्त चंद्रभागेच्या काठी भक्तीगीताचे व्हिडिओ प्रकाशित
* "हा अबोला तुझा" टी सिरीज कंपनी तर्फे ग़ज़ल अल्बम मध्ये संगीतकार अजय हेडाऊ प्रकाशित.
* ग़ज़लमित्र या युट्यूब चॅनलवर ग़ज़ल ऑडिओ व्हिडिओ प्रकाशित.
* "मैफल मराठी ग़ज़ल" टी सिरीज कंपनी तर्फे ग़ज़ल अल्बम मध्ये संगीतकार गायक अजय हेडाऊ गायिका मानसी हेडाऊ प्रकाशित.
* गझल गंधर्व कदम यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली दोन सीडी साठी गझल लेखन, गायक सुरेश वाडकर आणि डॉक्टर नेहा राजपाल वगैरे गायक गायिका.
* अजून काही गझलांचे अल्बम प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.
दैनिकात स्तंभ लेखन :
* दै. 'सुराज्य' मध्ये रमजान महिन्यात स्तंभ लेखन कुरान अवतरण या शीर्षकाखाली २००९.
* दै. 'एकमत' मध्ये रमजान महिन्यात स्तंभ लेखन रमजान विशेष या शीर्षकाखाली २००९.
* दै. 'लोकमत' मध्ये रमजान महिन्यात स्तंभ लेखन कुरानवाणी या शीर्षकाखाली २००७, २००८, २०१०, २०११, २०१२, २०१३, २०१४.
* दै. 'संचार' मध्ये रमजान महिन्यात स्तंभ लेखन कुरान संदेश या शीर्षकाखाली २०१४, २०१५.
* दै. 'सकाळ' मध्ये काही दिवस साबिरवाणी सदर २०१६.
* दै. 'संचार' मध्ये कुरआन अवतरण २०१७, २०१८ स्तंभ लेखन.
* महाराष्ट्रातील नामवंत दैनिके, साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंकांतून कविता गझला प्रसिद्ध.
* अनेक प्रातिनिधिक काव्यसंग्रहात गझलसंग्रहात कविता गझला प्रसिद्ध.
प्रकाशित साहित्य :
* "मराठी गजल सुरेश भटांनतर"या भीमराव पांचाळे संपादित ग्रंथात दोन गजला समाविष्ट.
* "समर्थांची गीत पुष्पे" (भक्ती गीत संग्रह) सूर्या प्रकाशन (२००३)
* आयुष्य पेलताना (काव्य संग्रह) (२००५)
* "माझ्या गझला" (गझल संग्रह) सुविद्या प्रकाशन (२०११, २०१३,२०१५ - तीन आवृत्ती)
* माझा गुलदस्ता (गझल संग्रह) सुविद्या प्रकाशन (२०१३,२०१५ - दोन आवृत्ती)
* साबिरवाणी संग्रह, गवळी प्रकाशन, सांगली.२०१८.
* कुरआनवाणी (आगामी)
पुरस्कार :
* "राष्ट्रीय एकात्मकता फेलोशिप" - ०९ एप्रिल २००६.अखिल महाराष्ट्र पत्रकार व लेखक संघ, नाशिक.
* "साहित्य सेवा प्रतिष्ठा पुरस्कार" - ०७ जानेवारी २००७. प्रतिष्ठा प्रतिष्ठान, सांगली.
* "राष्ट्रचेतना गौरवमूर्ती" - २५ जानेवारी २००७. राष्ट्र चेतना पब्लिकेशन, जळगाव.
* "भाऊ साहेब पाटणकर गझल पुरस्कार" - २०१०. अंकुर साहित्य संघ, मुर्तीजापूर.
* "पुस्तक पुरस्कार" - २३ फेब्रुवारी २०११. सुशीला राम कदम व श्रीनाथ एज्युकेशन सोसायटी, वरणगाव, जळगाव.
* "आशीर्वाद पुरस्कार" - २८ एप्रिल २०११. उत्कृष्ट वाङ्गमय निर्मिती (गझल काव्य साहित्य प्रकारासाठी) वंदना प्रकाशन, मुंबई.
* "आम्ही गदिमांचे वारसदार" सन्मान - ०२ ऑक्टोबर २०११. महाराष्ट्र कामगार परिषद, पुणे.
* "उत्कृष्ट वाङ्गमय निर्मिती" - २० जानेवारी २०१३ माझ्या गझला गझल संग्रहांसाठी अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संस्कृती मंडळ, औरंगाबाद.
* कुसुमावती भीमराव जाधव राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार बुलढाणा 2015 माझा 'गुलदस्ता' या गझल संग्रहास.
* सृजन साहित्य संघ मुर्तीजापूर तर्फे सृजन प्रतिभा वाङ्गमय पुरस्कार 2016 गझल संग्रहांसाठी.
* अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ व जनसेवा शिक्षक संघटना, सोलापूर 27 फेब्रुवारी 2018 मराठी भाषा दिवसनिमित्त सन्मान "मराठी साहित्यिक"
* मनोरमा साहित्य परिषद सोलापूर तर्फे मनोरमा साहित्य पुरस्कार 25 डिसेंबर 2018 'साबिरवाणी' या दोहे संग्रहासाठी.
संपर्क :
बदीऊज्जमा बिराजदार, (साबिर सोलापुरी),
15, प्रियदर्शनी हौसिंग सोसायटी,
कुमठा नाका, सोलापूर: 413003.
Email : sabirsolapuri@gmail.com
Comments
Post a Comment