ऋषिकेश देशमुख



ऋषिकेश गंगाधरराव देशमुख (जन्म - ०७/०७/१९८९)

* मराठी समीक्षक, कवी. त्यांते व्यवसायाने सहशिक्षक असुन कै. व्यंकटराव देशमुख माध्य विद्यालय, शिळवणी ता. देगलूर जि. नांदेड येथे कार्यरत आहेत. (मु पो. शिळवणी ता. देगलूर जि. नांदेड) त्यांनी एम . ए . (मराठी) डी. एड . चे शिक्षण नांदेड इथुन पुर्ण केले आहे.

* ते कविता व ग्रंथपरिक्षण करीत असुन अनेक नियतकालिकांमधुन ते प्रकाशित होत आहे. नव्यापिढीतील जाणकार समीक्षक म्हणुन त्यांची ओळख होत आहे. सत्याग्रही विचारधारा , प्रतिष्ठान , दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका , कविता-रती , पंचधारा , अक्षरपेरणी ,  भूमी , अक्षर-गणगोत , अक्षर वैदर्भीय , साहित्य चपराक ,  दै महाराष्ट्र टाइम्स , दै दिव्य मराठी , साप्ताहिक सकाळ ,  दै पुण्यनगरी , दै एकमत आदींमधून पुस्तक परीक्षण प्रसिध्द होत आहेत.

Comments

Popular Posts