रवींद्र ठाकूर





रवींद्र नारायण ठाकूर, सामाजिक जीवनाचे भान असणारे मराठी भाषेतील कादंबरीकार, लेखक, कवी, नाटककार व समीक्षक. त्यांचा जन्म १४ एप्रिल इ.स. १९५५ मध्ये उत्राण, ता. एरंडोल, चाळीसगाव,जि. जळगाव येथे झाला.त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. त्यांच्यामुळे रवींद्र ठाकूर यांना वाचनाची गोडी लागली.


शैक्षणिक कारकीर्द :
·          प्राथमिक शिक्षण – जीवन शिक्षण विद्या मंदिर, उत्राण, ता. एरंडोल, जि. जळगाव.
    * माध्यमिक शिक्षण - शेट जमनादास जाजू विद्यालय, उत्राण, ता. एरंसोल, जि. जळगाव
•   * उच्च माध्यमिक शिक्षण – संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, सोयगाव, जि. जळगाव
•   * पदव्युत्तर शिक्षण – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद (एम.ए. मराठी)
•   * पीएच.डी. – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे. (१९९०) 'र. वा. दिघे यांच्या साहित्यावर'         शोधप्रबंध लेखन केला. मार्गदर्शक - डॉ. आनंद यादव

अध्यापन :
·         मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय, औराद शहाजानी, ता. निलंगा, जि. लातूर
·         उदयगिरी महाविद्यालय, उदगीर, ता. उदगीर, जि. लातूर
·         कला व वाणिज्य महाविद्यालय, दौंड.
·         यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, कोल्हापूर. (१९८५ ते १९९२)
·         मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. (१९९२ ते २०१७) 
    * २०१७ मध्ये प्रोफेसर आणि विभागप्रमुख या पदावरून सेवानिवृत्त झाले.

प्रकाशित साहित्य :
कविता संग्रह :
* अनिकेत (१९८१)
* दस्तुरखुद्द (२००४)

कथासंग्रह :
* पीळ आणि इतर कथा (२०१६)

कादंबरी :
* महात्मा (१९९९)
* उद्या पुहा हाच खेळ (१९९९)
* धर्मयुद्ध (२००३)
* व्हायरस (२००८)
* दाही दिशा (अगामी)

नाटक :
* क्रांतिसंगर (२०११)
* महारथी कर्ण (२०१७)

समीक्षा :
* मराठी आणि ग्रामीण कादंबरी (१९९३)
* आनंद यादव व्यक्ती आणि वाङ्मय (१९९३)
* कादंबरीकार: र.वा.दिघे (१९९५)
* साहित्यः समीक्षा आणि संवाद (१९९९)
* प्रवाह आणि प्रतिक्रिया : १९७५ नंतरच्या कवितेचा साक्षेपी आढावा (१९९९)
* मराठी कादंबरी : समाजशास्त्रीय समीक्षा (२००७)
* साहित्यिक आनंद यादव (२०११)
* चर्चा आणि चिकित्सा (२०११)
* तात्पर्य (आगामी)

संपादित 
* क्रांतिजागर (१९९९)
* ना. वि. जोशी कृत पुणे वर्णन (२००१)
* साहित्य संवाद (२००३)
* आत्मसंवाद (२००६)
* आविष्कार (२०१३)

अनुवादीत :
* निवडणुकीतील घोटाळे (२००१)

रवींद्र ठाकूर यांच्या ग्रंथांचे इतर भाषेत अनुवाद :
* इंग्रजी - Mahatma - The Great Soul (2009)
* हिंदी - महानायक : महात्मा फुले (२०१६)

आकाशवाणी प्रसारण :
* सोलापूर : महात्मा कादंबरीचे क्रमश: प्रसारण (२००१)
* कोल्हापूर : महात्मा कादंबरीचे क्रमश: प्रसारण (२००२)

रवींद्र ठाकूर यांच्या साहित्यावर झालेले संशोधन :
एम.फिल. : 
* बाजीराव लवटे - मुक्त विद्यापीठ, नाशिक
* अनुसया पाटील - शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
* मनीषा हरिहर - शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
* गंगा लोंढे - शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 

पीएच.डी. :
* आशा महाजन - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर
* जी.एस. रंदिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
* स्नेहल पाटील - राणी चन्नम्मा विद्यापीठ, बेळगाव.

प्रकल्प :
* Minor Resrarch Project - डॉ. विनोद राठोड - रवींद्र ठाकूर यांच्या कादंबऱ्यांची समाजशास्त्रीय    चिकित्सा: विद्यापीठ अनुदान आयोग दिल्ली. 

विशेषांक :
*  वारुळ - रवींद्र ठाकूर विशेषांक, जाने. / फेब्रु. २०१७

संमेलनाचे अध्यक्षस्थान :
* पारिवारिक साहित्य संमेलन आरग (मिरज)२००४
* दहावे जनसाहित्य संमेलन, मोझरी. २००५
* ग्रामीण साहित्य संमेलन, पलूस. २०१२
* समतावादी विद्यार्थी साहित्य संमेलन, कोल्हापूर. २०१२

पुरस्कार :
* भि. ग. रोहमारे उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार - १९९५. (मराठी ग्रामीण कादंबरी)
* शिवाजी विद्यापीठाचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार - १९९५.(आनंद यादव व्यक्ती आणि वाङ्मय
* महानुभाव विश्वभारती पुरस्कार, १९९६ (कादंबरीकार र.वा.दिघे)
* रणजित देसाई पुरस्कार, २०००. (महात्मा) (मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे, यांच्या तर्फे)
* रा. तु. पाटील परखड पुरस्कार, २००२. (महात्मा)
* शिवाजी विद्यापीठाची उत्कृष्ठ ग्रंथ पुरस्कार. २००६. (साहित्य : समीक्षा आणि संवाद)
* शिवाजी विद्यापीठाचा गुणवंत शिक्षक पुरस्कार २००७
* जनसारस्वत पुरस्कार, अमरावती.
* डॉ. जे. पी. नाईक पुरस्कार, २००८. (महात्मा)
* सूर्योदय साहित्य गौरव पुरस्कार, जळगाव.
* वि.भि. कोलते ग्रंथश्रेष्ठता पुरस्कार,२०१३.(साहित्यिक आनंद यादव) स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे        यांच्या तर्फे)


डॉ. रवींद्र नारायण ठाकूर
प्रसाद व्हिला इंद्रप्रस्थनगर, टाकळकर कॉलनीजवळ, 
सानेगुरूजी वसाहत, कोल्हापूर - ४१६०१२
Email - ravindrathakur2011@gmail.com


Comments

Post a Comment

Popular Posts