दा.गो. काळे





दा. गो. काळे यांचा जन्म २ फेब्रुवारी १९५६ मध्ये, खोडद, ता. मुर्तिजापूर, जि. अकोला या गावी झाला. सद्या ते बुलढाणा येथे असतात.

प्रकाशित साहित्य :

१) नवदोत्तरी "शब्दवेध" या अनियतकालिकाचे संपादन.या अनियतकालिकास सर्व शब्दवेध टिमला निर्मितीसाठी २००४ साली महाराष्ट्र फौंउडेशन (अमेरीका )या संस्थेचा पुरस्कार मिळाला आहे.
२)"अतिरिक्त"या विशेष अनियतकालिकाचे संपादन ( दिनकर मनवर आणि दा.गो.काळे )आताप्रर्यंत पाच विविध विषयावरील अंक प्रसिद्ध.
३) 'वर्णमुद्रा' या इ नियतकालिकाचे संपादन.
               
ग्रंथ :
१) " आकळ " समीक्षात्मक लेख संग्रह प्रकाशन, दिल्ली एन.सी.आर
२) " अरण्याहत " कविता संग्रह प्रकाशन, दिल्ली एन.सी.आर
                 
पुरस्कार :
१) यशवंत मनोहर संशोधन केंद्राचा उत्कृष्ट समीक्षेचा पुरस्कार २०१७
२) विदर्भ साहित्य संघ,नागपूर चा ग्रेस स्मृती पुरस्कार २०१८.
३)राज्य शासनाचा रा. भा. पाटणकर पुरस्कार 'आकळ' या संग्रहास २०१९.
दा. गो. काळे
रोकडीया नगर, शेगाव
जि. बुलढाणा ४४२०३

Comments

Popular Posts